Log in
Create your own membership business.
Profile background
Project avatar
“Maha TET तयारीचा नंबर 1 साथी!”

Marathi Varg Premium Invite System

Maha TET परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी तयार केलेला हा एक Premium Telegram Channel आहे. या चॅनलमध्ये विद्यार्थ्यांना दररोज किमान 3 YouTube व्हिडिओ, 3 PDF Notes आणि 3 Topic-wise Quiz उपलब्ध करून दिल्या जातात. या चॅनलमध्ये मराठी, हिंदी, EVS, Pedagogy, Social Studies आणि English या सर्व महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना PYQ Explanation, MCQ सराव, Free Notes आणि नियमित अभ्यास सामग्री मिळून स्पर्धा परीक्षेची स्मार्ट आणि प्रभावी तयारी करता येते. 💰 मासिक Subscription शुल्क: फक्त ₹89 प्रति महिना 📚 उपलब्ध सुविधा: ✔ दररोज नवीन व्हिडिओ ✔ PDF Notes (direct pdf स्वरुपात ) ✔ Unlimited Quiz Practice ✔ PYQ with Explanation ✔ Topic-wise MCQ सराव ✔ Premium Study Material हे चॅनल विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि नियमित सराव उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. help line 7840914932 (whatsapp only)
Our plans:
Monthly
₹89.00/1 month